थोडीशी पण उपयोगी माहिती

थोडीशी पण उपयोगी माहिती

कारल्याचा कडवटपणा दुर करण्यासाठी तांदूळ घुतलेल्या पाण्यात अर्धा तास भिजवा.

दाट दही विरजण्यासाठी दही वीरजण्यापुर्वी त्यात थोडसा कॉर्नफ्लाॅवर मिसळा 

जर कॉफी खुपच कडू झाली असेल, तर तीचा कडवटपणा कमी करण्यासाठी थोडेसे मीठ मिसळावे.

हे देखील वाचा: सरोज खान यांचा आत्तापर्यंतचा प्रवासः जाणून घ्या..

जर आपल्याकडे दही विरजण्यासाठी विरजण नसेल,तर दुधात एक तुकडा खोबरे टाकावे. सकाळी आपल्याला तयार दही मिळेल.

ग्व्हाची लापशी करताना त्यात थोडसे तीळही मिसळावेत व शिजल्यानंतर थोडीशी वेलची पुड टाकावी. लापशी खुपच चविष्ट होईल.

तांदळाची खीर बनवताना चिमूटभर जायपत्रीचे चूर्ण टाकल्यास खीर स्वादिष्ट होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत