निघाल्या मथुरेला गवळनी

मठात भरुनी दही दुध लोणी 12 -13 जनी ।।२।।
निघाल्या….3….. मथुरेला गवळनी ।।३।।
चडताना तो मथुरा घाट ।।२।।
घाटामधली अवघड वाट ।।२।।
कसा अचानक येतो आडवा कन्हा झूडपातूनी ।।२।।
निघाल्या….3…. मथुरेला गवळनी ।।३।।
मठात भरुनी दही दुध लोणी 12 -13 जनी
निघाल्या मथुरेला गवळनी ( कोरस)
खट्याल भारी हा घिरधारी ।।२।।
गोपीकांना दावी हुशारी ।।२।।
नको नको रे फुडू घागरी करती त्या विनवनी।।२।।
निघाल्या….3…मथुरेला गवळनी ।।३।।
मठात भरुनी दही दुध लोणी 12 -13 जनी
निघाल्या मथुरेला गवळनी ( कोरस)
नको रे कन्हा हे मधू सूदना ।।२।।
वाटे वरती घालू धिंगाणा ।।२।।
हात जोडोणी शरण आल्या एका जनार्दनी
निघाल्या……3…. मथुरेला गवळनी ।। ३।।
मठात भरुनी दही दुध लोणी 12 -13 जनी
निघाल्या मथुरेला गवळनी ( कोरस )

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत