ऐकूनी वेणुचा नाद ।।२।।
लगला नामाचा छंद ।।२।।
ऐकूनी वेणुचा नाद ।।३।।
निघाली लगबग पाण्याला ।। २।।
रिकामा घेऊनीया घट ।।१।।
गिरीधर गोविंद गोविंद ।।२।।
ऐकूनी वेणुचा नाद ।।३।।
लगला नामाचा छंद ।।२।।
ऐकूनी वेणुचा नाद ।।३।।
निघाली दही-दुध विकाया ।।२।।
संवगडी करुया गोळा ।।१।।
वाजावी पावा गोविंद ।।२।।
ऐकूनी वेणुचा नाद ।।३।।
लगला नामाचा छंद ।।२।।
ऐकूनी वेणुचा नाद ।।३।।
नामा म्हणे आहो केशवराज ।।२।।
नाम घेऊ श्री कृष्णा गोविंद ।।२।।
गवळण झाल्या मतिमंद ।।२।।
ऐकूनी वेणुचा नाद ।।३।।
लगला नामाचा छंद ।।२।।
ऐकूनी वेणुचा नाद ।३।।