दिल वचन महासाहेबा वचन पुर्ण करीन ।।२।।
बाई माझा गं…. शिवबा राजा गं…बसला घोड्यावरी…
बाई राजा गं…बसला घो…बाई शिवबा गं…बसला घोड्यावरी…
अठरा पगड जाती सोळा सारा समाज मराठ मोला
स्वराज्यवर ठेऊन डोळा एका जगी केलाय गोला ।।२।।
प्रथम पहले शीर झुकवल जिजाऊ चरणावरी ।। २।।
बाई माझा गं…. शिवबा राजा गं…बसला घोड्यावरी…
बाई राजा गं…बसला घो…बाई शिवबा गं…बसला घोड्यावरी…
आया बहिनेचे रक्षण करण्या रयतेचे आणुया राज्य
हाती तलवार भगवा झेंडा घोड्यावर शिवबा साज ।।२।।
स्त्री अत्याचार करुन एकच जिद्द उरी ग ।।२।।
बाई माझा गं…. शिवबा राजा गं…बसला घोड्यावरी…
बाई राजा गं..बसला घो…बाई शिवबा गं…बसला घोड्यावरी…
महासाहेबा दिल वचन ती पूर्ति केली
शिवराच्या जल्माने ही पावन धरती झाली ।।२।।
शिवबा वाणी दाखवा कोणी रमेश या भुवरी ।। २ ।।
बाई माझा गं…. शिवबा राजा गं…बसला घोड्यावरी…
बाई राजा गं… बसला घो…बाई शिवबा गं…बसला घोड्यावरी…
दिल वचन महासाहेबा वचन पुर्ण करीन ।।२।।
बाई माझा गं…. शिवबा राजा गं…बसला घोड्यावरी…
बाई राजा गं…बसला घो…बाई शिवबा गं…बसला घोड्यावरी…