कलिंगड खल्याने शरीराला होणारे फायदे..!नक्की वाचा

कलिंगड खल्याने शरीराला होणारे फायदे..!नक्की वाचा

विटामिन आणि प्रचुर मात्रा असलेले कलिंगड शरीर इम्यून सिस्टमला निरोगी ठेवते त्याचबरोबर कलिंगडमध्ये विटामिन ए असल्याने ते डोळ्याना उपयोगी असते.

 कलिंगड खल्याने डोक शांत आणि राग नियंत्रित राहण्यास मदत होते. कलिंगड हे थंड असते हा त्याचा गुणधर्म आहे त्यामूळे डोक शांत राहते.

कलिंगडचा लालसर भाग चेहरयावर लावण्याने तेज निर्माण होते आणि ब्लॅकहेड्स निघण्यास मदत होते 

कलिंगडमध्ये लाइकोपिन हा गुणधर्म आढळतो त्यामूळे त्वचावर तेज राखण्यास मदत होते

कलिंगड नियमित सेवन छातीतील कफ असलेली दुर समस्या होते तसेच रक्त कमी झाल्याने कलिंगडचा रस खुप उपयोगी ठरतो.

कलिंगड खल्याने शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते. कलिंगड हे कमी कॅलरी असलेले फळ आहे.कलिंगडमध्ये ८० कॅलरी असते त्यामूळे वजन कमी होण्यास मदत होते.

नक्की वाचा: स्वयंपाक घरातील काही उपयोगी सल्ले 

कलिंगडमध्ये मानवी शरीरातील मूत्रमार्गचा प्रवाह वाढ होण्यास मदत होते तसेच मूत्रपिंडावरील ताण कमी होतो आणि शरीरातील द्रव कडून टाकते आणि मूत्रपिंडाचा समस्या दुर होतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे vmarathi.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत