वाचा! कोल्हापुरात लाॅकडाऊन च्या पहील्याच पोलीसांना करावा लागला लाठीचा वापर…

वाचा! कोल्हापुरात लाॅकडाऊन च्या पहील्याच पोलीसांना करावा लागला लाठीचा वापर…

कोल्हापुरात सोमवार पासून नवीन १५ दिवसीय लाॅकडाऊन लागू करण्यात एले होते. कोरनाच्या वाढतो रूग्णांची संख्या बघून हे लाॅकडाऊन वाढवण्यात आले होते. काल मध्यरात्री पासून कोल्हापुरात कडक लाॅकडाऊन करण्यात आले आहे. परंतु पहील्याच दिवशी पोलीसांना लाठीचार करण्यासाठी काही युवकांनी भाग पाडले आहे.
मध्यरात्री ३ वाजता काही युवक एक दुचाकि व एक चारचाकि घेऊन बाहेर पडले होते. चारचाकि मधील स्पीकर्स वर मोठ्या आवाजात गाणी लावून चक्क हे युवक नाचत होते. रकांळा तलावाजवळील जावळागणपती चौकात ही घटना घडलेली आहे. या प्रकरणाची माहीती मिळताच पोलीस तेथे पोचले.
अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी यि प्रकरणाचा वीडीओ शेअर केला आहे. त्यांच्या घराखालीच हा प्रकार घडला आहे.
पोलीसांना बघताच एक तरूण दुचाकि घेऊन तेथून पळ काढतो. एक पोलीसांच्या तावडीत सापडतो व दुसरा संधी मिळताच तेथून निसटून जातो. तावडीत सापडलेल्या एकाला पोलीसांनी चांगलाच चोप देऊन बाकीच्या दोघांना बोलवण्यास सांगितले. कोल्हापुरचे पालकमंत्री सतीश पाटील यांनी ७ दिवसाची घोषणा केली. त्यानंतर १५ दिवस कोल्हापुर जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून कोणालाही प्रवेश नसल्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी काढला आहे.
लाॅकडाऊन दरम्यान जिल्ह्यात फक्त औषध आणि दुध पुरवठ्यालाच परवानगी देण्यात आली आहे. शिवाय झपाट्याने कोरोना रूग्णांच्या संख्येतली वाढ बघून ई-पास ने प्रवेश देण्याची परवानगी ही रद्द करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत