गंगाधर देवराव खानोलकरांचा आज स्मृतिदिन.

गंगाधर देवराव खानोलकरांचा आज स्मृतिदिन.

चित्रकार आणि कोशकार म्हणून प्रसिध्द असणारया गंगाराम देवधर खानोलकर आज स्मृतिदिन. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हातील मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांची स. का. पाटिल यांच्याशी भेट झाली आणि गांधीजीच्या असहकारितेच्या चळवळीत उतरले. १९२१ ते १९२३ अशी दोन वर्ष त्यांनी रवींद्रनाथ यांच्या शांतीनिकेतनमध्ये घालवली.तेथुन परतल्यावर त्यांनी तेलगावच्या समर्थ विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले.

 रवीकिरण मंडळाशी संबंध वाढत असताना श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे चरित्र लिहले हेच त्यांचे पहिले चित्रलेखन. १९२६ नंतर त्यांनी विविधवृत्त विविध  ज्ञनविस्तार लोकहित रण गर्जना अशा  साप्ताहिकांतून लेखन केले. मंगेशराव कुलकर्णीच्या प्रगती चे उपसंपादक म्हणूनही काम पहिले. 

नरसिंह चिंताराम केलकरांनी त्यांच्यावर श्रीपाद कृष्णांच्या लेखसंग्रहाचे संपादन करण्याचे काम सोपवले. त्यांनी लिहलेल्या चरित्रांपैकी रवींद्रनाथ ठाकुर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व उद्योगपती वालचंद हीराचंद यांची चरित्रे अतिशय गाजली. 

तथापि आज खानोलकर स्मरतात ते कोशकार म्हणूनच मराठी वाड्मय कोशावर त्यांनी प्रचंड काम केले अवाचिन मराठी वाड्मय सेवका चे सात खंड रचले  चरित्र नायकाच्या जिवनाचा व कर्तुत्वाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करावाच पण त्याच्या मनोव्यापाराशीही एकनिष्ठ राहवे. असे संगणारे हे गंगाराम देवधर खानोलकर यांचे ३० सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत