नवरात्र साजरी करण्यामागील पौराणिक महत्व जाणून घ्या..!!

नवरात्र साजरी करण्यामागील पौराणिक महत्व जाणून घ्या..!!

देवी आईच्या पुजेसाठी कोणत्याही वेळेची गरज नसते.परंतु नवरात्राचा काळ हा देवी आईच्या पुजेसाठी कास मानला जातो. नवरात्र हा सण साजरा करण्यामागे नैसर्गिक कारण असे समजले जाते की या काळात हवामान बदलते म्हणुन जेव्हा आपण नऊ दिवसाचे उपवास धारतो त्यावळी आपल्या शरीराला समायोजित करण्यास वेळ मिळतो जे आपल्या आरोग्यासाठी चांगल मानल जातं.

जाणून घेऊया नवरात्र साजरी करण्यामगील पौराणिक कारण 

नवरात्र साजरा करण्याशी संबधित दोन कथा आहेत एक कथा रामनवमीशी निगडीत आहे तर दुसरी महिषासुराच्या वधशी निगडित आहे

पहिली कथा- प्रभू श्रीरामांना लंकेवर आक्रमण करण्यापुर्वी रावणाशी लढाई जिंकण्यासाठी आई भगवातीचा आशिर्वाद मिळवायचा होता त्यासाठी त्यानी रामेश्वर येथे नऊ दिवसांपर्यंत देवी आईची पूजा केली. त्यानंतरच त्यांनी लंकेवर वियज मिळवला .

दुसरी कथा- महिषासुर नावाचा एक राक्षस होता याने ब्रहम देवांचा उपासक होता आपल्या तपश्चर्याच्या बलावर त्याने ब्रह्याजी कडून वरदान मिळवलं की कोणीही मनुष्य देव किंवा राक्षस त्याचा नाश करु शकणार नाही ब्रहम देवाकडून मिळालेल्या वरदनामुळे त्याने सर्वत्र उच्छाद मांडला होता. लोकात भिती पसरवुन ठेवली होती सर्व देव श्रषी-मुनी त्याला त्रासले होते तेव्हा परमपिता या विश्वाचे केली महिषासुर आणि आई दुर्गे यांचामध्ये नऊ दिवस युध्द सुरु होते .नंतर आई दुर्गेने महिषासुराचा संहार करुन सर्वाना त्याचा दहशतीतुन मुक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत