एजाज जाज पटेल भारतात जन्मलेला न्यूजलंडचा बाॅलर एजाज पटेल याने इंडीया विरूद्ध न्यूजलंड यांच्यात रंगलेल्या दुसर्या कसोटीत मुबंईच्या वानखेडे स्टेडीयम वर पटकावल्या १० विकेट्स. एजाज पटेलने टीम इंडीयाच्या १० विकेट्स घेऊन इंडीयाला बॅकफुट वर ढकलले. इडींया विरूद्ध न्यूजलंड च्या २र्या कसोटीच्या २ र्या दिवशी लंच टाईम पर्यंत किवी स्पिनर एजाज पटेलने ६ विकेट्स घेतल्या होत्या.
टकम इंडीयाविरूद्ध मुबंईत पहील्यांदाच उतरलेल्या एजाज पटेलने इतिहास रचला. तमाम दिग्गज स्पिनर्सला मागे सोडून एजाज ने कमालच केली आहे. एजाज ने ५ वा विकेट घेऊनच किवी च्या दिग्गज स्पिनर्स चा रेकाॅर्ड तोडला आहे. याआधी डेनियल विट्टोरी आणि जीतन पटेल एका पारीत ४ विकेट्स पटकावल्या होत्या. १९९९ आणि २०१० साली डेनियल विट्टोरी ने व २०१२ साली जीतन पटेल ने ४ विकेट्स घेऊन कमाल केली होती.
इतिहासात कसोटीत १० विकेट्स घेणारा एजाज पटेल हा तिसरा खेळाडू बनला आहे. जीम लेकर या इंग्लंड आणि इंडीयाचे अनिल कुंबळे यांच्या नंतर न्यूजलंडचा एजाज पटेल हा तिसरा खेळाडू बनला आहे.
एजाज चा जन्म मुबंईतच झाला आहे. एजाज ६ वर्षाचा असताना त्यांचे वडील न्यूजीलंडला शिफ्ट झाले. मुबंईच्या जोगेश्वरी भागात अजुनही त्यांचे घर आहे.