कोणत्या चिन्हावर शिंदे गट आगामी निवडणुका लढवणार ? सविस्तर वाचा.

२०२४ साली होणारया लोकसभा निवडणुकांसह त्यापूर्वी राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजप सारखूया केंद्रात सत्ता असणार्या मोठ्या पक्षाने सर्वच निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
सध्याचा राजकीय घडामोडी पाहता एकनाथ शिंदे गट येणार्या निवडणुका कोणत्या चिन्हावर निवडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. सध्या शिंदे गट धनुष्यबाणावर आपलाच असल्याचा दावा स्पष्ट केला आहे. परंतु केद्रींय आयोगाकडून अजून यावर कोणताही निकाल आलेला नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत