उशी न घेता झोपण्याचे फायदे
आपल्याला वर्षानुवर्ष उशी घेऊन झोपण्याची सवय आहे. उशी घेऊन झोपल्याने झोप छान येते आणि मानदुखीचा पाठीचा त्रास होत नाही तर आपण चुकीचा विचार करीत आहात.उशी न घेता झोपल्याने आपल्याला अनेक प्रकारे फायदे होऊ शकतात.
उशी न घेता झोपण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत :
१) अनेक तज्ञांचा आणि डॉक्टरचा असा समज आहे की उशी न घेता झोपल्याने आपल्याला शांत झोप घेण्यास मदत होते. ज्याचे आपल्या मनावर आणि आरोग्यावर चांगला परिणाम पडतो.
२) जर आपल्याला उशीमध्ये तोंड घालून झोपण्याची सवय असेल तर त्याचा प्रभाव तूमच्या चेहर्यावर सुरकुत्या येऊ शकतात. या व्यतिरीत्क ही सवयीमुळे चेहर्यावर दबाव बनवु रहातो. त्यामूळे रक्त परिसंचरणावर प्रारिणाम पडतो.
३) चूकीच्या पद्धतीने जर आपण उशीचा वापर केला तर तेचा मानसिक त्रास सुधा होऊ शकतो. जर जास्त उशी असल्यास आपल्या मेंदुवर नको तेवढा तणाव येऊ शकतो. ज्यामूळे मानसिक आजार होऊ शकतात.
४) जर आपलल्या पाठदुखी आणि कंबरदुखी या देवना होत असतील तर उशी न घेता झोपा.खरतर हा त्रास पाठीच्या कण्यामुळे निर्माण होतो. ज्याचे कारण झोपण्याची चुकीची सवय आहे. उशी न घेता झोपल्याने पाठीचा कणा सरळ राहतो त्यामूळे त्रास कमी होईल.
५) जर आपल्याला मानेमध्ये आणि खांद्यांमध्ये वेदना तसेच मागील बाजूस त्रास आपल्या उशी घेण्याचा सवयीमूळे होतो. उशी न घेता झोपल्याने या अवयवांमध्ये रक्त परिसंचरण चांगले होईल आनि त्रास सूटका मिळेल.