घड्याळ कोणत्या दिशेला असावे.
आयुष्यात प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी शास्त्र असते आणि त्याला काही ना काही कारण नक्कीच असते मग ते वैद्यानिक सामजिक धार्मिक किव्हा दत्तकथा असू शकते त्यानेच ती गोष्ट घडते. प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र असते आणि त्याचा योग्य अभ्यास केला तर आपल्याला त्याचा नक्की लाभ होतो. वास्तुशास्त्रनूसार घड्याळ कोणत्या दिशेला असावे. असावे आणि त्यामुळे होणारे फायदे आणि तोटे काय ते आपण बघुया आणि जाणून घ्या घड्याळाचे शास्त्र
१) घड्याळ हे आपल्या घरात एकप्रकारे एनर्जी निर्माण करते आणि ती एनर्जी सकारात्मक आहे की नाकारात्मक आहे त्याचा परिणाम घरावर होतो.वास्तुशास्त्र नुसार घड्याळ कधीही दक्षिण दिशेला नसावे कारण दक्षिण दिशा ही यमाची आहे आणि यम हा जिवनाचा काल असतो त्यामूळे घरात नाकारात्मक एनर्जी निर्माण होते.
२) घड्याळ घरी कदीच बंद नाही पहिजे बंद घड्याळ म्हणजे अदोगतीचा मार्ग त्यामूळे पैसा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गने पैसा निघून जातो.
३) घड्याळ नेहमी वेळेवर किव्हा वेळेच्या पुढे असावे घड्याळ मागे असल्याने सर्व मागे ओडत जाते तसेच घरातले सर्व संपत जात आणि कहीच नविन काही येत नाही
४) दक्षिण दिशा ही यमाची आहे तेसच घरातील मुख्य माणसाची आहे म्हणून दक्षिण दिशेला मेलेल्या व्यक्तीची म्हणजे आजी आजोबा याचा फोटो असावा.
घड्याळ उत्तर पुर्व पश्चिम दिशेला या पैकी कोणत्या ही दिशेला लावलेले चालेल दक्षिण दिशेला नको आणि घड्याळाचा आकार नेहमी गोल,चौरस आणि साधा असावा.