डोकेदुखी पळवण्यासाठी हे करुन पाहा.

डोकेदुखी पळवण्यासाठी हे करुन पाहा.

आताच्या धावपळीच्या जगात सर्वात साम्य प्रोबेल म्हणजे डोकेदुखी आणि हा प्रोबेल कोणालाही होऊ शकतो अगदी लहान मुलांपासुन अगदी वयोवृध्द माणसांना पर्यंत असतो यानी त्यापासून सर्व त्रस्त असतात.

डोकेदुखी असण्याचे अनेक कारणे आहेत जसे अपचन, डोळ्याची समस्या, उनाचा प्रभाव, मासिकधर्म, जास्तकाळ विचार आणि चिंतन, अपुरी झोप, मानसीक तणाव, मादक पदार्थांचे सेवन.

डोकेदुखी लेगच थांबण्यासाथी आपण पैनकिल्लर घेतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात.

डोकेदुखी अतिशय सोपे आणि घरगुती उपाय.

१) रोजच्या वापरातील जिरे – जिरे हे अतिशय सहजपणे मिळते.डोकेदुखीचा त्रास होत असेल तर अर्धा चमचा जिरे घ्या आणि चावून चावून खा. ५-१० मिनिटामध्ये  आराम मिळेल.

२) गाईचे दुध – जोर सतत डोकेदुखी होत असेल तर रोज सळाळी एक ग्लास गाईच्या दुधाचे सेवन करावे.

3) सफरचंद – जर तुमचे डोके सतत दुखत असेल तर सफरचंदावर थोडे मीठ घालुन खायचे हा उपाय ५- १० दिवस केला तर डोकेदुखी एकदम बंद होईल. 

४) लिबांचा रस आणि लसून –  जर गैसमुळे डोकेदुखी होत असेल एक ग्लासमध्ये गरम पाण्यात लिबांचा रस घालुन प्या लेगच आराम मिळेल. तसेच लसणाची एक कळीचा रस प्यायल्याने देखील डोकेदुखीवर आराम मिळतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत