जाणून घ्या श्रीमंत आणि यशस्वी होण्याचे ५ नियम -बिल गेट्स.
बिल गेट्स माइक्रोसॉफ्टचे संपादक आणि जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेले व्यक्ती. बिल गेट्स यांची संपत्ती $147 लक्ष म्हणजे भारतीय रुपया नुसार 11.10 लाख करोड आहे. कोणतीही व्यक्ती ऐवढयामोठ्या उंचीवर पोहचला असेल मग त्या व्यक्तीच्या शब्दाला,वागण्याला, तेच्या प्रतिक्रिया ला खुप महत्व असते. म्हणून बिल गेट्सने सांगितलेल्या विचारांचा अवलंब केला तर आपण सुधा यशस्वी होऊ शकतो.तेच्या ऐवढे नाही पण जिवनात थोडा बदल नक्की होऊ शकतो.
१) स्वत:ची तूलना कोणा बरोबर कधीच करु नका :
बिल गेट्स म्हणतात या जगात जो कोणी जन्म घेतो तो खास आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही करुन दाखावण्याची क्षमता आहे फक्त त्याची स्व:तला जणीव झाली पाहिजे.स्व:ताची तूलना आपण दुसरया बरोबर करुन स्व:ताचा अपमान करतो आहोत.
२) अभ्यास आणि आयुष्य ह्या दोघांना एकत्र तोलू नका:
शालेय अभ्यास आणि आयुष्य यांना एकाच तराजूमध्ये तोलू नका. शालेय अभ्यासात कमी पडलात तर तुमचे आयुष्यात पुढे कहीच होणार नाही असे समजु नका त्यापेक्षा आपल्यातील कला गुण जोपसा त्यांना वाव द्या नवनवीन कला जोपसा.
हेदेखील वाचा : मुबंईत कोरोनाग्रस्त रूग्णांचा संख्येत झपाट्याने वाढ पुन्हा लाॅकडाऊन होण्याची शक्यता.
३) गरीब म्हणून जन्मला येणे दोष नाही तर गरीब मरणे दोष आहे:
गरीब घरात जन्मला येणे हा दोष नाही तर नशीबाचा भाग आहे पण आयुष्यात कर्म हे तुमचे स्वतंत्र आहे तुमच्याकडे सुधा काहीतरी करुन दाखवण्याची संधी अणि क्षमता असते. तुम्हीपण आयुष्यात असे काहीतरी करा त्याने आयुष्य सुखकर आणि आनंदित समृद्ध होईल.
४) भूतकाळातून नेहमी काही ना काही शिका :
नेहमी आपण आपल्या चुकांपासुन शिकले पाहिजे यश मिळण्यानंतर त्याचा आनंद घेत राहिलो तर आपण आळशी होऊ शकतो. आपल्याला यश मिळवण्यापासुन कोणत्या चुका थाबंवात होत्या त्याचा अभ्यास करा. नेहमी पुढे जाण्याची सवय अंगी पाहिजे त्याने आयुष्यात खुप मोठे व्याल.
५) नेहमी बेस्ट प्रोडक्ट बनवा :
जिवनात असे काही करा त्याचा तुम्हाला आणि लोकांना फायदा हा आयुष्यभर झाला पाहिजे आणि त्या गोष्टीची काळजी पण तेवढीच घेताली पाहिजे.आमच्या कंपनीत प्रत्येक व्यक्ती रोज बेस्ट प्रोडक्ट बनवण्याचा विचार करत असतो त्यासाठी आम्ही लोकांचे आणि कस्टमरचे फीडबैक घेत असतो आणि हेच आमच्या कंपनीचे यश मीळण्याचे मोठे कारण आहे.
श्रीमंत आणि यशस्वी होण्याचे ५ नियम – बिल गेट्स यांनी सांगितलेले वरील प्रमाणे आहेत.