धक्कादायक खुलासा ! या कारणांमुळे सुशांत सिंग ने केली असावी आत्महत्या…

धक्कादायक खुलासा ! या कारणांमुळे सुशांत सिंग ने केली असावी आत्महत्या…

मुबंई ८ जून: अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने गळफास लावून घेतला या घटनेने बॉलीवूड इंडस्ट्रीज मधे खळबळ उडाली आहे. सुशांतच्या आत्महत्तेमागचं नेमकं कारण समोर आले नाही तरी निराशेमुळे त्याने गळफास लावला असावा असे म्हटले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत डिप्रेशन मधे होता असे सूत्रांकडून कळाले.

चित्रपट अभ्यासक अमोल उद्गीरकर यांची सध्या एक पोस्ट सोशल मिडीयावर खूप वायरल होत आहे. यामधे ते म्हणतात की शाहरूख खान, अक्षय कुमार यांसारखाच सुशांत सिंग राजपूत हा आऊटसाईडर होता. म्हणजेच सुशांत सिंग च फॅमिली बॅकग्राऊंड हे बाॅलीवूड इंडस्ट्रीतील नव्हते.

हेदेखील वाचा : सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या.

एकूणच सुशांत सिंग राजपूत स्टास कीड नव्हता म्हणून अनेक हीट चित्रपट देऊनही अनेक दिग्गज निर्मात्यांनी आणि प्रोडयुसर्संनी त्यावर लक्ष दिले नाही. शिवाय त्याला काम मिळू नये यासाठी देखील खूप लोकांची धडपड चालू होती असे उद्गिरकर आपल्या पोस्टमधे म्हणाले. व्यवसायिक निराशा हे आत्महत्ये मागील कारण असू शकते असे अमोल उद्गीरकर यांनी आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे व्यक्त केले.

Image courtesy: Amol Udgirkar’s Facebook post.

सध्या पोलीसांची आणि क्राईम ब्रांच वाल्यांची यावर तपासणी चालू आहे.त्याने आपल्या बेडरूम मधे असलेल्या हिरव्या कलरच्या कपड्या ने पख्याला लटकून फास लावला. दरवाजा उघडताच तो पंख्याला लटकत्या अवस्थेत भेटला. सुशांत सिंग राजपूतचे शव कूपर हाॅस्पिटल मधे पोस्टमोडेम साठी नेण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत