आज आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत, त्यामुळे चांदीचे दर तसेच राहिलेत.
मागच्या काही दिवसांत सोन्याच्या भावात घसरण होताना दिसतेय. आज देखील भारतीय बाजारात सोन्याचे भाव घसरताना दिसले आहे.
दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोमवारी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅमवर १९ रुपयांची घट झाली तसेच चांदीच्या किंमतीत ६४६ रुपयांनी वाढ झालेली दिसली.
मागच्या सत्रात दिल्लीच्या बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर १० ग्रॅम ४६,८४५ रुपये झाली होती तसेच चांदी ६८४२६ रुपयांवर वर आली होती.
सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम य१९ रुपयांची घट झाली आहे