रतन टाटांनी सोशल मिडीयाद्वारे लोकांना दिला संदेश! वाचा..

रतन टाटांनी सोशल मिडीयाद्वारे लोकांना दिला संदेश! वाचा..

आजचे हे कोरोनाचे वातावरण खूपच त्रासदायक आहे. दरदिवशी कोरोनाग्रस्त रूग्णांमधे वाढ होतच आहे. त्यामुळे सगळे माणसिकरीत्यि थकत चालले आहेत. त्यातल्या त्यात अनेक जणांचा मृत्यूही झालेला आहे. शिवाय बाॅर्डरवर चीनकडून गोळीबार हो झाला त्यात देखील आपले अनेक जवान शहिद झाले. एकूणच आत्तापर्यंत हे वर्ष आपल्यासाठी खूप दुखःदायक ठरले आहे. या कोरोनाशी लढण्यासाठी अनेकांनी दान केलेले आहे.

त्यातला एक व्यक्ती म्हणजे टाटा ट्रस्टचे चेअरमेन रतन टाटा. त्यांनी आत्तापर्यंत १५०० कोटींची मदत कोरोना रीलीफ फंडसाठी केलेली आहे. आत्तापर्यंत ही कोरोनासाठी केलेली सर्वात मोठी मदत आहे. त्याच बरोबर त्यांनी काल आपल्या सोशल मिडीया अकाऊंट द्वारे संदेश दिला आहे.

रतन टाटा म्हणतात, ” हे वर्ष हे प्रत्येकाला कोणत्या न् कोणत्या पातळीवर आव्हानांचे ठरलेले आहे. तसेच ऑनलाईन समुदाय एकमेकांना त्रास देताना, एकमेकांशी कठोर वागताना, क्षणार्धात ,जड्ज करून खाली पाडले जाते. हे वर्ष विशेषत: एकात्मिक आणि उपयुक्ततेसाठी आवाहन करत आहे असा मला विश्वास आहे. ही वेळ एकमेकांना खाली खेचण्याची नाही. जास्तीत जास्त संवेदनशीलता, दयाळूपणा , अधिकाधिक समजूतदार पणा आणि धैर्य जे एखादा पाहतो. माझा ऑनलाईन सहवास तसा जास्त नसतो. परंतु मला आशा आहे की, हे सहानूभुतीच्या ठिकाणी उपयुक्त ठरेल. प्रत्येकिला सपोर्ट करा त्याचा मागे कारण काहीही असूदे पण त्याला उध्वस्त करू नका.,

असा संदेश टाटा ट्रस्टचे चेअरमेन रतन टाटा यांनी दिला

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत