ऑगस्ट २०२० नंतरच शाळा वगैरे चालू होतील- मानव संसाधन मंत्री निशांक पोखरीयाल.

ऑगस्ट २०२० नंतरच शाळा वगैरे चालू होतील- मानव संसाधन मंत्री निशांक पोखरीयाल.

कोव्हीड-१९ वायरस चा प्रसारामुळे मार्च च्या मधल्या आठवड्यापासून देशभरात लाॅकडाऊन सुरू आहे.

ह्युमन रीसोर्स डेवलपमेंट मंत्री रमेश पोखरीयाल यांनी ३ जून रोजी झालेल्या एका परीषदेत बोलताना सांगितले की, शाळा आणि काॅलेज्स् १६ मार्च पासून बंद ठेवण्यात आलेले आहेत ते आता ऑगस्ट २०२० नंतरच चालू होतील.

जवळपास ३३ कोटी विद्यार्थी शाळा काॅलेज्स् परत चालू होण्याचा बातमीची आतुरतेने वाट बघत होते त्यांच्या मनातील डाऊट्स स्पष्ट होण्यासाठी.

त्यांनी हेदेखील सांगितले की, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील शैक्षणिक संस्था सर्वप्रथम उघडण्यात येतील. सर्व सोशल डीस्टंसिग नियमांचे पालन करूनच शैक्षणिक संस्था ओपन करण्यात येतील. ठाराविक विद्यार्थ्यांचा उपस्थितीत आणि शाळा दोन वेळांमधे ओपन राहतील.

भारतातील कोरोनाव्हायरस ची स्थिर नव्हती आणि एका आठवड्यातच मंत्रालयाने अधिकृत निवेदन घेऊन हे स्पष्ट केले की अद्याप या प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

मानव संसाधन विकास मंत्री म्हणाले की ऑगस्टनंतर शाळा पुन्हा सुरू होतील.

बर्याच आठवड्यांचा आतुरतेनंतर अखेर रमेश निशांक पोखरीयाल यांनी ३ जून रोजी झालेल्या परीषदेत सांगितले की,

“आम्ही या सत्रातील परीक्षांचे सर्व निकाल 15 ऑगस्टपर्यंत घोषित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत