मुबंईत दहशतवाद्यांचा धोका: मुबंई पोलीसांना फोनवरून धमकी.

मुबंईत दहशतवाद्यांचा धोका: मुबंई पोलीसांना फोनवरून धमकी.

पहाटे 12:30 च्या सुमारास ताज हाॅटेल ला बाॅम्ब ने उडवून देण्याचे, पाकीस्तान मधील कराची येथून पोलिसांना धमकीचे फोन आले.

नवी दिल्ली: ताज महल पॅलेस, हाॅटेल कोलाबा आणि ताज लॅन्डस् एन्ड च्या आसपास पोलिस दलांनी सुरक्षा अधिक कडक केली आहे. सोमवारी सकाळी पाकिस्तानमधील कराची येथून ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याचे पहाटे 12:30 वा. धमकीचे फोन आले होते.त्यानंतर ताज लँड्स एन्ड या वांद्रे येथील हाॅटेलला देखील दुसरा कॉल आला ज्यावर उडवण्याची धमकी दिली. हे दोन्ही काॅल एकाच नंबरवरून केलेले होते.

सूत्रांच्या माहीती नुसार, काॅलर ने ५ स्टार नामांकीत हाॅटेल उडवण्याची धमकी दिली आहे जो या आधी २६ नोव्हेंबर २००८ रोजी देखील टार्गेट केलेला होता. प्रत्येकाने कराची स्टाॅक एक्सचेंज वर झालेला हल्ला पाहीला. आता २६/११ हल्ला पुन्हा ताज हाॅटेलवर होईल काॅलर म्हणाला असे सूत्रांच्या माहीतीनुसार कळा ले.काॅलरने स्वतः ची लष्कर-इ-तैबा (LeT) चा मेम्बर असल्याचे देखील सांगितले.

हेदेखील वाचा : कलिंगड खल्याने शरीराला होणारे फायदे..! नक्की वाचा

कराची येथील पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीजवळ झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्यानंतर दहशतवाद्यांचा धोका वाढला आहे. गुलाम नबी मेमन या कराचीच्या पोलीस प्रमुखांनी असा दावा केला की पीएसएक्सच्या (PSX) मुख्य गेटवर सिलवर कलर कोरोला कारमध्ये आलेल्या आतंकवाद्यांचा मृत्यू झाला. त्यांचाकबे शस्त्रे आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत